Wednesday, April 24, 2024
Homeनगरजिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी सलीमखान पठाण

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी सलीमखान पठाण

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण यांची निवड झाली.

- Advertisement -

तर उपाध्यक्षपदी बाबा खरात यांची वर्णी लागली. साहाय्यक उपनिबंधक एस एल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकित या निवडी पार पडल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या