Friday, April 26, 2024
HomeUncategorizedPhoto : चंगा लगदा मेनू...म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले साडीतील हटके फोटो

Photo : चंगा लगदा मेनू…म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले साडीतील हटके फोटो

सईने साडी नेसली आहे पण जरा हटके अंदाजात… तिच्या या वेगळ्या स्टाईलवर चाहत्यांच्या लाईक आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडलाय.

सई नेहमी तिच्या इन्स्टाग्रामवर ऍक्टिव्ह असते. वेगवेगळ्या गेटअपमधले फोटो ती तिच्या इन्स्टावर शेअर करते.

- Advertisement -

सईने अनेक मराठी, हिंदी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटात काम केलं आहे.

सई ताम्हणकरने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे.

सई ताम्हणकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सई ताम्हणकरने हटके आउटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

सई ताम्हणकर शेवटची मिमी या हिंदी चित्रपटात झळकली होती.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या