Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रसचिन वाझे प्रकरण : ‘या’ दोघांची आज पुन्हा एनआयए चौकशी

सचिन वाझे प्रकरण : ‘या’ दोघांची आज पुन्हा एनआयए चौकशी

मुंबई –

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी

- Advertisement -

आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने पोलिस अधिकारी सचिन वाझेला यापूर्वीच अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी रियाझ काझी, एपीआय होवाळेंची आज पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या