Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआषाढी एकादशीच्या निमित्ताने रुतम प्रोडक्शनची खास पेशकश

आषाढी एकादशीच्या निमित्ताने रुतम प्रोडक्शनची खास पेशकश

रूतम प्रोडक्शन प्रस्तुत, ‘पंढरीचा वास’ वारी आणि विठ्ठल….

महाराष्ट्राची हजारो वर्षांपासून असलेली समृद्ध परंपरा…..

- Advertisement -

पिढ्यानपिढ्या हा वारसा अगदी भक्तिभावाने पुढे नेला जातोय…. येणारी अनेक वर्ष नेला जाईल…. ही अशीच एक गोष्ट….

एका पिढीतून पुढच्या पिढीत वारसा नेणारी…. अर्थात करणारा आणि करवून घेणाराही तोच.. ” पंढरीचा वास “

रचना – संत नामदेव

संगीत – सौ.हेमा नातू

स्वर – रसिका नातू

संगीत संयोजन – सौरभ कुलकर्णी

तबला – प्रसाद पाध्ये *पखवाज – सिद्धेश मायी

तालवाद्य – अमित भालेराव

बासरी – वैष्णवी जोशी

कोरस – मयुरी निमोणकर , अबोली गटणे , भार्गवी कुलकर्णी , श्वेता देशपांडे , संपदा पाटील , मृणाल मुळे , सौरभ कुलकर्णी , तेजस जोशी , ऋषिकेश शेलार , प्रशांत साठे

ध्वनिमुद्रण – जगदीश भांडगे , विवेक कांबळी , अभिषेक दांडेकर , शुभम जोशी

ध्वनी मिश्रण – शुभम जोशी (फेदर टच स्टुडियोज) कलाकार – सौ.हेमा नातू , धृती मशाळकर , रसिका नातू

निर्मिती साहाय्य – रजनील कुलकर्णी , चैतन्य गायधनी , आशिष चंद्रचूड ,समृद्धी वाघमारे ,प्रशांत साठे

निर्माते – हेमा नातू , रसिका नातू , प्रशांत साठे ( Rutam productions) दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन – तेजस जोशी

- Advertisment -

ताज्या बातम्या