Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादिल्लीतील पावसाचा विक्रम

दिल्लीतील पावसाचा विक्रम

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

दिल्लीत सलग दुसर्‍या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे दिल्लीतील सर्व रस्ते आणि वसाहतींत पाणी साचले आहे. दिल्लीत मुसळधार पावसाने 41 वर्षांचा विक्रम मोडला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1982 पासून, जुलैत एका दिवसात दिल्लीत सर्वाधिक 153 मिमी पाऊस पडला. यापूर्वी 25 जुलै 1982 रोजी 169.9 मिमी पावसाची नोंद झाली होती. 2003 मध्ये 24 तासांत 133.4 मिमी तर 2013 मध्ये दिल्लीत 123.4 मिमी पाऊस पडला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या