रिअलमीचा पॉकेट-फ्रेंडली ‘Q3’

नाशिक I Nashik

रिअलमीला बजेट स्मार्टफोनसाठी अनेक ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत असते.रिअलमी ब्रॅण्ड पॉकेट-फ्रेंडली प्राइस पॉईंटवर हार्डवेअरचा नवीन सेट ऑफर करत आहे. Q3 सह आपल्या नव्या क्यू मालिकेचा विस्तार करत असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

या मोबाइलमध्ये 6.5 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे जो 1080×2400 पिक्सेलवर फुल एचडी + रेझोल्यूशन ऑफर करतो. स्क्रीन पंच होल डिझाइनसह येते.

नवीन क्यू मालिका डिव्हाइस ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 1100 चिपसेटद्वारे समाविष्ट आहे जे 5 जी नेटवर्क support करते. हार्डवेअर सेटअपमध्ये 6 GB RAM चा समावेश आहे. तसेच 128 GB storage capacity आहे. क्वाड रियर कॅमेरा, 48MP primary sensor, 8MP ultra-wide-angle sensor, 2MP sensor and 2MP depth sensor, 16MP selfie camera, 4500mAh battery असे या मोबाईलचे स्पेसिफिकेशन्स आहेत.

फोनवरील इतर वैशिष्ट्यांमध्ये साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक आणि 3.5-मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *