Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराणा दाम्पत्याला अटक, आजची रात्र पोलीस ठाण्यात; 'हे' गुन्हे दाखल

राणा दाम्पत्याला अटक, आजची रात्र पोलीस ठाण्यात; ‘हे’ गुन्हे दाखल

मुंबई | Mumbai

आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली आहे.

- Advertisement -

या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यवर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय त्यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणे असे गुन्हे दाखल केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या