Wednesday, April 24, 2024
Homeजळगावरतनलाल सी बाफना यांचे निधन

रतनलाल सी बाफना यांचे निधन

जळगाव – Jalgaon :

शाकहाराचे प्रणेते जळगावातील जेष्ठ उद्योगपती , सुप्रसिद्ध आर.सी.बाफना ज्वेललर्स चे संचालक रतनलाल सी बाफना यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले .

- Advertisement -

86 वर्षाचे बाफना सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते .दरम्यान बाफना यांच्या निधनाने सामाजीक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या