Friday, April 26, 2024
HomeनगरVideo : १०० वर्ष जुन्या झाडावर वीज कोसळली अन्...

Video : १०० वर्ष जुन्या झाडावर वीज कोसळली अन्…

शिर्डी (Shirdi)

दिवसभराच्या उकाड्यानंतर बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

- Advertisement -

शहरातील पिंपळवाडी रोडवरील एका १०० वर्ष जुन्या पिंपळाच्या झाडावर वीज पडून पेट घेतला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या