Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुढील 4 दिवस पावसाचा अंदाज

पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज

पुणे | PUne

गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पुढील 3 ते 4 दिवस ही स्थिती

- Advertisement -

कायम राहणार आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. रविवारी (दि.13) कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. तर सोमवारी (दि.14) पासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या