Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगांव -शिरसोली दरम्यान रेल्वे क्रॉसिंग गेट बंद

जळगांव -शिरसोली दरम्यान रेल्वे क्रॉसिंग गेट बंद

भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal –

रेल्वे  प्रशासनाच्या इंजिनीरिंग विभागाकडून जळगाव शिरसोली दरम्यान ओव्हरऑयलिंगचे काम कि. मी. ४०८ मी २७-२९, ४०८/२८-३० मध्ये…

- Advertisement -

८ एप्रिल रोजी पहाटे ६ ते दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्य केले जात असल्यामुळे समपार फाटक लेव्हल गेट क्र.१४६ बंद राहील यांची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या