Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedमराठमोळ्या राधिका आपटेचा ग्लॅमरस अवतार, पाहा PHOTO

मराठमोळ्या राधिका आपटेचा ग्लॅमरस अवतार, पाहा PHOTO

राधिका ही सध्या सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

PHOTO : @radhikaofficial/IGअभिनेत्री राधिका आपटे तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. राधिका तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

- Advertisement -

राधिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तसेच फोटो कायम चर्चेत असतात. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये राधिका आपटेचा ग्लॅमरस अवतार दिसत असून हे फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या