Friday, April 26, 2024
Homeजळगावप्रा.डॉ.रमेश माने पीएचडी मार्गदर्शक

प्रा.डॉ.रमेश माने पीएचडी मार्गदर्शक

अमळनेर प्रतिनिधी Amalner

येथील प्रताप स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख तथा मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून मराठी विषयासाठी एम.फील व पीएच.डी पदवीसाठी…

- Advertisement -

प्रा.डॉ.रमेश माने यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून मराठी विषयासाठी एम.फील व पीएच.डी पदवीसाठी संशोधन मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता मिळाली आहे.प्रा डॉ रमेश माने यांनी मराठी विषयात नेट-सेट सह प्रसिध्द लेखिका उर्मिला पवार यांच्या साहित्यावर एम.फील तर लोकप्रिय कवी इंद्रजित भालेराव यांच्या साहित्यावर पीएच.डीचे संशोधन करून दोन्ही उच्च पदव्या प्राप्त केल्या आहेत.शिवाय ते विविध वाङ्मयीन नियातकालिकांमध्ये काव्य व समीक्षालेखन करीत असतात.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधू-भगिनींनी अभिनंदन केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या