Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपळसेतील शेतकऱ्याकडे आले 2.5 किलोचे रताळे

पळसेतील शेतकऱ्याकडे आले 2.5 किलोचे रताळे

नाशिक तालुक्यातील पळसे येथील शेतकऱ्याच्या शेतात तब्बल 2.5 किलो वजनाचे रताळे आले आहे. या रताळ्यास कासवासारखा आकार आल्यामुळे परिसरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

पळसे येथील शेतकरी भाऊसाहेब सहाणे यांनी रताळेची लागवड केली आहे. त्यांच्या शेतात आलेल्या रताळ्यांना चांगले वजन आले आहे. लागवडीनंतर आता काढणी करतांना एका रताळेचा आकार चांगलाच मोठा आला. त्याचे वजन केले असता ते 2.5 किलोचे भरले.

- Advertisement -

(छायाचित्र – सुभाष लभडे)

- Advertisment -

ताज्या बातम्या