Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर : वावी येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सिन्नर : वावी येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

वावी | Vavi

वावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत आज (दि.२६) रोजी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून संशयितास वावी पोलिसांनी तात्काळ अटक आहे.

तालुक्यातील शहा येथील संशयित योगेश उर्फ बच्चू जगन्नाथ नाजगड (वय २९) सदर संशयिताने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत पाच वर्षांच्या फूस लावून स्वतःच्या मुली सोबत पीडित मुलीला शेतात घेऊन त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

मुलगी घरी रडत का आली, मुलगी बोलत का नाही यावरून मुलीच्या आईला संशय आल्यावर तीस विचारणा केली.

सदर संशयिताने छेड काढल्यावरून मुलीच्या वडिलांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या