Friday, April 26, 2024
Homeनगरपाईपलाईन पुन्हा फुटली

पाईपलाईन पुन्हा फुटली

औरंगाबाद रस्त्यावरील वसंत टेकडीजवळ पिण्याच्या पाण्याची ही पाईपलाईन वारंवार फुटते. आजही ती पुन्हा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. छाया : विजय मते

- Advertisment -

ताज्या बातम्या