रस्त्यावरील मुरूम, दगडांच्या ढिगार्‍यावर दुचाकी आदळली

jalgaon-digital
0 Min Read

जळगाव – Jalgaon

तालुक्यातील जळके आणि वावडदा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यात टाकलेल्या मुरूम आणि दगडाचा ढीग अंधारात न दिसल्यामुळे…

त्यावर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात ज्ञानेश्वर नामदेव पाटील वय 45 रा.जळके ता.जि.जळगाव याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *