Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedपिंपळनेर पश्चिम पट्यात संंततधार पावसामुळे जलाशये पूर्ण भरले

पिंपळनेर पश्चिम पट्यात संंततधार पावसामुळे जलाशये पूर्ण भरले

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

पिंपळनेर पश्चिम पट्यात संंततधार पावसामुळे सर्व जलाशये भरले पाझरेच्या मुख्य प्रवाहात पाण्याचा स्त्रोत वाढला पांझरा ,जामखेली, दूथडी भरून वाहू लागली.

- Advertisement -

पिंपळनेर व आदीवासी पश्चिम पट्यात जुलैमध्ये पाऊस नव्हता त्यामुळे शेतकरी चिंता तुरहोता ,भात,नागली मूख्य पिके हतरोपणी थाबली होती .

मात्र गल्या तीन, चार दीवसा पासून जमखेली,पांझरा, वटखळ,व कान नदीच्या ऊगमस्थानावर जोरदार व दमदार व संततधार पावसामुळे सर्व लहान मोठे जलाश तुडुंब भरले असून वठखळ एम आय. टँक, लाटीपाडा व जामखेली, बुरूडके एम.आय.टँन्क, मालनगगा धरण पुर्ण क्षमतेने भरले

- Advertisment -

ताज्या बातम्या