Friday, April 26, 2024
HomeनाशिकPhotoGallery : नाग मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

PhotoGallery : नाग मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नाशिक | Nashik

शहरात नागपंचमी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. पंचवटीतील नागचौक येथील मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती…

- Advertisement -

नागचौक परिसरात नाग मंदिराची स्थापना १९३० साली झाली. ६ ऑगस्ट २००८ रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिरास विशेष महत्व आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रम, दरवर्षी होणारे महाप्रसादाचे आयोजन यावर्षी बंद होते. तसेच दरवर्षी या परिसरात नागदेवाची पालखी काढण्यात येते. परंतु यंदा यावरही निर्बध आल्याने भाविकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या