Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापवन एक्स्प्रेस अपघात : रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

पवन एक्स्प्रेस अपघात : रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या लहवितजवळ आज दुपारी पवन एक्स्प्रेसचे (Pawan Express) १० ते ११ डबे रुळावरून घसरले आहेत. यात अनेक जण जखमी झाले आहेत. प्रवासांसाठी रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबरची सुविधा जारी करण्यात आली आहे. ते पुढीलप्रमाणे…

- Advertisement -

रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी

  • CSMT मुंबई स्टेशन TC ऑफिस- रेल्वे 55993 / MTNL 022-22694040

  • दादर स्टेशन रेल्वे ऑटो 57339 / MTNL 022-24114836

  • लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन ऑटो 62606 / MTNL 022-67462740 आणि 7276378700

  • ठाणे स्टेशन रेल्वे ऑटो 61290 / MTNL 022-25334840

  • कल्याण स्टेशन रेल्वे ऑटो 63360 / BSNL 0251-2311499

  • इगतपुरी स्टेशन रेल्वे ऑटो 69291 / BSNL 02553-242029

  • नाशिकरोड – ०२५३-२४६५८१६

  • भुसावळ – 02582-220167

  • 54173 आपत्ती व्यवस्थापन कक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या