Sunday, May 5, 2024
Homeनगरमंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा मंडप व्यवसायिक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विना परवाना निदर्शने केल्याने तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याने

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई मनोज गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे, उपाध्यक्ष पोपट राऊत, जाफर शेख, सौरभ तरटे, सुरेश रोकडे, महबूब इमान शेख, योगेश मुथ्था यांच्यासह २०० ते २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या