Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपंडित जसराज यांचं निधन; संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया

पंडित जसराज यांचं निधन; संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया

नाशिक l प्रतिनिधी

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ऐकुयात संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया.

- Advertisment -

ताज्या बातम्या