Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तान हादरला! पेशावरमध्ये मशिदीत मोठा स्फोट, ३० पेक्षा जास्त मृत्यू

पाकिस्तान हादरला! पेशावरमध्ये मशिदीत मोठा स्फोट, ३० पेक्षा जास्त मृत्यू

दिल्ली l Delhi

पाकिस्तानला (Pakistan) पुन्हा एकदा दहशतवादानं आपल्या निशाण्यावर घेतलंय. शुक्रवारी पेशावरमध्ये (Peshawar blast) मोठा दहशतवादी हल्ला झाला.

- Advertisement -

शुक्रवारचा नमाज सुरू असतानाच मशिदीवर (Shiite mosque) झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात (Explosion) जवळपास ३० हुन अधिक जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याचं समजतंय. (mosque bombed in northwest Pakistan)

- Advertisment -

ताज्या बातम्या