Saturday, April 27, 2024
Homeनाशिकऑनलाईन परीक्षा महाविद्यालयांत?; गैरप्रकारांना चाप बसण्याचा विश्वास

ऑनलाईन परीक्षा महाविद्यालयांत?; गैरप्रकारांना चाप बसण्याचा विश्वास

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन घ्यायच्या की ऑनलाइन याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. पण या परीक्षा ऑनलाइन झाल्यास विद्यार्थ्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर न घेता त्या महाविद्यालयस्तरावर परीक्षकांच्या नियंत्रणात व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेतल्यास ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकारांना चाप बसण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या