Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्हाधिकाऱ्यांसह 'या' अधिकाऱ्यांनी घेतली करोना-१९ लस

जिल्हाधिकाऱ्यांसह ‘या’ अधिकाऱ्यांनी घेतली करोना-१९ लस

नाशिक रोड l Nashik road (प्रतिनिधी)

येथील बिटको हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ लस जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदींनी टोचून घेतली.

- Advertisement -

गेल्या (दि. १६) जानेवारी २०२१ रोजी देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता देशभरातील अनेक रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण सुरू आहे.

या लसीकरण प्रसंगी प्रभाग सभापती जयश्री करंजुल, नगरसेवक सूर्यकांत लवटे, जगदीश पवार, रमेश धोंगडे, मनपा अधिकारी डॉ. दिलीप मेनकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या