Friday, April 26, 2024
HomeUncategorizedLIVE : भाजपचे नवे ४३ मंत्री घेत आहेत शपथ; पाहा संपूर्ण सोहळा

LIVE : भाजपचे नवे ४३ मंत्री घेत आहेत शपथ; पाहा संपूर्ण सोहळा

नवी दिल्ली | प्रतिनिधी

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार होत आहे. एकूण ४३ मंत्री शपथ ग्रहण करत आहेत. नारायण राणे, कपिल पाटील, सर्वानंद सोनोवाल (आसामचे माजी मुख्यमंत्री), ज्योतिरादित्य शिंदे (काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राज्यसभा खासदार), रामचंद्र प्रसाद सिंघ, अश्विनी वैष्णव, पशुपती पारस (लोक जनशक्ती पार्टीच्या बंडखोर गटाचे प्रमुख) यांच्यासह अनेक नेत्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

यांचा आहे समावेश

किरन रिजिजू, राज कुमार सिंघ, हरदीप पुरी, मनसुख मांडविया, भुपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुराग ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, सत्यपाल सिंघ बाघेल, रजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे, भानू प्रताप सिंघ वर्मा, दर्शना विक्रम जारदोश, मिनाक्षी लेखी, अन्नपुर्णा देवी, ए. नारायणस्वी, कौशल किशोरे, अजय भट्ट, बी. एल वर्मा, अजय कुमार, चौहान दिव्यांशू, भागवंत खुंबा, प्रतिमा भौमिक, सुहास सरकार, भागवत कृष्णाराव कराड, राजकुमार राजन सिंघ, भारती प्रवीण पवार, बिश्वेश्वर तूडू, सुशांतू ठाकूर, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बिरला, डॉ. एल मुरगन, निशित प्रमाणिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या