नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतीय संविधान दिननिमित्त (Indian Constitution Day) जिल्हा परिषद (zilha parishad) सभागृहात संविधान (Constitution) उद्देशिकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली.
- Advertisement -
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, महिला व बाल विकास अधिकारी दीपक चाटे, कार्यकारी अभियंता (ल.पा.) नंदनवन , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नेहते,
सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र देसाई, अनिल दराडे आदी उपस्थित उपस्थित होते.