कोपरगाव शहरासह तालुक्यात अवकाळी पाऊस; कांदा, गहू, हरभरा पिके धोक्यात

jalgaon-digital
1 Min Read

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

कोपरगाव (Kopergoan) शहरासह तालुक्यातील टाकळी (Takali), येसगाव (Yesgoan), रवंदा (Ravanda), चासनळी (Chaasnali), धामोरी (Dhamori), कोळपेवाडी (Kolpewadi), सुरेगाव (Suregoan) आदिसह काही भागांत आज सकाळी ७ ते ७:३० वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने (Non seasonal rain) हजेरी लावली.

या पावसामुळे शेतकऱ्यांची (Farmers) तारांबळ उडाली, तर कांदा (Onion) पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांचे (Wheat, gram crop) मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *