Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारशहादा : वर्ढे टेंभे गावाजवळ कोरड्या विहीरीत पडला बिबट्या

शहादा : वर्ढे टेंभे गावाजवळ कोरड्या विहीरीत पडला बिबट्या

शहादा | ता.प्र.

तालुक्यातील वर्ढे टेंभे गावाजवळ कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या आणि कुत्रा कोरड्या विहिरित पडला.

- Advertisement -

कुत्रा आणि बिबट्या दोन्ही विहिरीत सुरक्षित आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा टाकून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.

कुत्राही जिवंत बाहेर आला. बिबट्या आणि कुत्र्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या