Friday, April 26, 2024
Homeनगरनिळवंडे कालव्यांसाठी 475 कोटी

निळवंडे कालव्यांसाठी 475 कोटी

उत्तर नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी 100 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

ही रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करावी लागणार असून पूर्वीची देणी देण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी 375 कोटी रुपये डिसेंबर 2021 पर्यंत खर्च करावे लागणार आहेत. पुढे निधीची गरज पडल्यास या दरम्यान होणार्‍या अधिवेशनात पुरवणी मागणीत तो मागता येईल. या निधीतून मार्च 2022 पर्यंत कालव्यांची कामे मार्गी लागणार असल्याने लाभक्षेत्रात स्वागत करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या