Saturday, April 27, 2024
Homeनगरनेवाशाचा आठवडे बाजार उद्या राहणार बंद

नेवाशाचा आठवडे बाजार उद्या राहणार बंद

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

कामीका एकादशीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आज दि.24 जुलै रोजीचा नेवासा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिले आहेत.

- Advertisement -

गद्दारांनी राजीनामा देवून निवडणुकांना सामोरे जाऊन दाखवावे – आदित्य ठाकरे

आषाढ वद्य कामिका एकादशी व आठवडे बाजार एकाच दिवशी असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अनावश्यक गर्दी टाळणेकामी मार्केट अ‍ॅण्ड फेअर अ‍ॅक्ट 1862 चे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदी अन्वये आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश श्रीनिवास अर्जून यांनी दिला आहे.

सोनई परिसरात कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत १४ आरोपींना अटक

- Advertisment -

ताज्या बातम्या