Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशन्यूयॉर्कमध्ये गोळीबार

न्यूयॉर्कमध्ये गोळीबार

न्यूयॉर्क | New York

अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील एका भुयारी रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 13 प्रवाशी जखमी झालेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisement -

काही स्थानिक माध्यमांनी ब्रुकलिन स्थानकावर झालेल्या या हल्ल्यानंतर शोध मोहिम राबवली असता घटनास्थळी स्फोट न झालेले काही बॉम्ब आढळल्याचा दावा केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या