Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedनाशिकच्या नवीन बसेसही बंद पडू लागल्या

नाशिकच्या नवीन बसेसही बंद पडू लागल्या

नाशिक शहरासाठी नवीन सुरु झालेल्या सीएनजी बसेस रस्त्यात बंद पडू लागल्या. सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास एम.जी. रोडवर बस बंद पडली.

एम.जे.रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्यावर बस बंद पडल्याने वाहतूक जाम झाली. हळहळू बस चालू लागल्यामुळे चालकांना रस्त्याच्या एका बाजूला बस नेली.

- Advertisement -

20-25 मिनिटांतच बस दुरुस्त करण्यासाठी कारागिर दाखल झाले. त्यांनी बस दुरुस्त केल्यानंतर अर्ध्या बंद पडलेली बस मार्गस्थ झाली.

नवीन बस बंद पडल्यामुळे जुन्या शहर वाहतूक बसेसची आठवण प्रवाश्यांना झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या