शिरोडे ‘ह्युंदाई’तर्फे नवरात्री कार केअर कॅम्प

नाशिक । Nashik

येथील शिरोडे ह्युंदाई तर्फे नवरात्री कार केअर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. 14 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या कॅम्पमध्ये ह्युंदाई कार ग्राहकांसाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत.

त्यामध्ये ग्राहकांना 5 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या ह्युंदाई कारसाठी सर्व्हीस, मेकॅनिक सेवेवर 15 टक्के सूट तसेच रनिंग रिपीअरसाठी मेकेनिक लेबर वर 5 टक्के सूट देण्यात आली आहे.

गाडीच्या आतील क्लिनिंग, बाहेरिल सुशोभीकरण, अ‍ॅण्टी रस्ट आणि बॉडी पेंटवर 20 टक्के सूट देण्यात आली आहे.

व्हिल बॅलेन्स आणि अलाईंमेटवर 10 टक्के सूट तर टायरवर आकर्षक सूट योजना जाहीर करण्यात आली.

या सर्व सेवा शर्ती आणि अटींवर लागू होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन शिरोडे ह्युंंदाई तर्फे करण्यात आले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *