Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVISUAL STORY : या अभिनेत्याला वाढदिवसाच्या एक दिवस आधीच जाहीर झाला राष्ट्रीय...

VISUAL STORY : या अभिनेत्याला वाढदिवसाच्या एक दिवस आधीच जाहीर झाला राष्ट्रीय पुरस्कार

मनाेरंजन – entertainment

साऊथ सुपरस्टार सूर्या आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या एक दिवस आधीच अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

- Advertisement -

‘सुरराई पोटू’ या चित्रपटासाठी त्याला हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.

सूर्या साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे.

अभिनेत्री ज्योतीकासोबत लग्न केलेल्या सूर्याचा कोट्यवधींचा बंगला, अनेक लक्झरी कार अशी रॉयल लाइफस्टाइल आहे.

अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या