Saturday, April 27, 2024
Homeनाशिकव्यापारी बँकेचे संचालक शामशेठ चाफळकर यांचे निधन

व्यापारी बँकेचे संचालक शामशेठ चाफळकर यांचे निधन

नाशिक

दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे विद्यमान संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी शामशेठ भीमा चाफळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

- Advertisement -

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले पाच मुली दोन भाऊ तीन बहिणी असा परिवार आहे. चाफळकर हे गेल्या वीस वर्षापासून नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेवर संचालक म्हणून कार्यरत आहे. श्याम चाफळकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या