Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक पदवीधर निवडणूक : 'इतक्या' उमेदवारांचे अर्ज बाद

नाशिक पदवीधर निवडणूक : ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज बाद

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यापैकी सात उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली आहेत, अशी माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे…

- Advertisement -

नामनिर्देशन पत्रे दाखल करणाऱ्या 29 उमेदवारांपैकी सात उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली असून 22 उमेदवार शिल्लक आहेत.

अर्ज बाद झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे

१) गायकवाड सोमनाथ नाना

२) भागवत धोंडीबा गायकवाड

३) सुनील शिवाजी उदफळे

४) शरद मंगा तायडे

५) राजेंद्र मधुकर भावसार

६) यशवंत केशव साळवे,

७) छगन भिकाजी पानसरे.

या उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहे. त्यामुळे आता सध्या निवडणुकीच्या रिंगणात 22 जण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या