Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedVideo Story : नासर्डी कधी होणार नंदिनी? सांडपाणी, कचऱ्यामुळे नदीत अस्वच्छता

Video Story : नासर्डी कधी होणार नंदिनी? सांडपाणी, कचऱ्यामुळे नदीत अस्वच्छता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो किलोमीटरवरून वाहत येणाऱ्या जुन्या नासर्डी (Nasardi) आणि आताच्या नंदिनी (Nandini) नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झालेले बघावयास मिळत आहे. नदीकाठी दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य आहे. तर वाहते पाणीदेखील शहरातील सांडपाणी असून अस्वच्छ झालेल्या पाण्याची प्रचंड दुर्गंधी याठिकाणी पसरते आहे. नासर्डीची स्वच्छता व्हावी, नाशिककरांना नासर्डीची नंदिनी झालेले बघावयाचे आहे. नासर्डी तीरावरून आमचे प्रतिनिधी फारूक पठाण यांनी घेतलेला हा आढावा…

- Advertisment -

ताज्या बातम्या