Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedPhotogallery : नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परदेशी पाहुण्यांचे आगमन

Photogallery : नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परदेशी पाहुण्यांचे आगमन

निफाड | Niphad

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देश-विदेशातील परदेशी पाहुण्यांचे आगमन होऊ लागले आहे. येथे खाटीक, वेडाराघू, मुनिया, वारकरी, जकाना, कापशी घार, थापट्या, धनेश, गढवाल, हळदी-कुंकू, खंड्या, दलदल ससाणा, जांभळी पानकोंबडी आदींसह देश-विदेशातील पक्षांचे आगमन झाले असून आत्तापर्यंत या अभयारण्यात 265 पक्षी प्रजातीची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या