खान्देशातील कुलदैवत कानुमातेचा उत्सव श्रावण महिन्याच्या पहिल्या व दुसर्या रविवारी साजरा करण्यात येतो. परंतू यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बोरद येथे कानुमाता उत्सव साजरा न करण्याचा ठराव उत्सव समितीने केला आहे. यासह इतर घडामोडी…