Wednesday, April 24, 2024
Homeनगरनजीक चिंचोली ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी 93 टक्के मतदान

नजीक चिंचोली ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी 93 टक्के मतदान

भेंडा |वार्ताहर| Bhenda

नेवासा तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज नजीक चिंचोली ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

- Advertisement -

तीन प्रभागातील एकूण 1262 पैकी 1175 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 93.10 टक्के झाले.

प्रभाग क्रमांक 1 :- एकूण मतदार (383), झालेले मतदान (344), टक्के 89.81

प्रभाग क्रमांक 2:– एकूण मतदार (448), झालेले मतदान(436), टक्के 97.32

प्रभाग क्रमांक 3:– एकूण मतदार(431), झालेले मतदान(395), टक्के 91.64

- Advertisment -

ताज्या बातम्या