Friday, April 26, 2024
Homeजळगावनगरदेवळा ग्रुप ग्रामपंचायत शिवसेनेला हादरा भाजपा राष्ट्रवादीला यश

नगरदेवळा ग्रुप ग्रामपंचायत शिवसेनेला हादरा भाजपा राष्ट्रवादीला यश

पाचोरा- प्रतिनिधी Pachora

तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या १७ सदस्यीय ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल आज लागला असून भाजपा १० तर शिवसेनेला ७ जागा मिळाल्या असून शिवसेनेला हादरा देत भाजपा राष्ट्रवादीने भरघोस यश मिळविले.

- Advertisement -

या बाबत अधिक माहीती अशी कीआज सकाळी लागलेल्या निकालातून नगरदेवळा गावात शिवसेनेला हादरा बसला आहे.

येथे गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. यंदा मात्र निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यात शिवसेनेला ७ तर भाजप व राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या