Saturday, April 27, 2024
Homeनगरशाळेतील शिपायाची राहत्या घरात आत्महत्या

शाळेतील शिपायाची राहत्या घरात आत्महत्या

बेलापूर | वार्ताहर

येथील बेलापूर शिक्षण संस्थेच्या (Belapur Shikshan Sanstha) मुठेवाडगाव माध्यमिक विद्यालयातील (Muthewadgaon Secondary School)….

- Advertisement -

शिपाई महेश उद्धवगिरी गोसावी (वय- ५१) यांनी आज सकाळी बेलापूर (Belapur) येथे राहत्या घरी आत्महत्या (Sucide) केल्याची चर्चा आहे. (Muthewadgaon school Peon commits suicide)

त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने जखम झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र त्यांनी कोणत्या कारणाने जीवनयात्रा संपविली ते समजु शकले नाही. याबाबत पोलिसांना (Police) कळविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या