Thursday, April 25, 2024
Homeजळगावमुंबई हावडा मेल विशेष गाडीही शॉर्ट टर्मिनेट

मुंबई हावडा मेल विशेष गाडीही शॉर्ट टर्मिनेट

भुसावळ – Bhusawal :

पश्‍चिम बंगाल मध्येलॉकडाऊन जाहीर केल्यामुळे मुंबई – हावडा मेल हि गाडी हावडा ऐवजी राउलकेला स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.

- Advertisement -

गाडी क्र.०२८०९ डाऊन मुंबई – हावडा मेल विशेष गाडी दि.१४ व २१ ऑगस्ट रोजी राउलकेला पर्यंतच धावेल. (हावडा स्टेशनपर्यंत जाणार नाही). गाडी क्र. ०२८१० अप हावडा – मुंबई मेल विशेष गाडी दि. ५ रोजी हावडा ऐवजी राउलकेला स्थानकावरुन रवाना होईल. प्रवाशांनी हा बदल लक्षात घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या