Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमनसे आमदार राजू पाटील यांना करोनाचा संसर्ग

मनसे आमदार राजू पाटील यांना करोनाचा संसर्ग

मंबई –

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी ट्विटरवर

- Advertisement -

याबाबत माहिती दिली. तसंच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो. पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास कोरोना चाचणी करावी. करोना बरा होतो. लवकरच करोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन, अशा आशयाचं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या