Thursday, April 25, 2024
Homeनगरशिवसेनेसोबत राहणार की नाही? शंकरराव गडाखांची मोठी घोषणा

शिवसेनेसोबत राहणार की नाही? शंकरराव गडाखांची मोठी घोषणा

सोनई (वार्ताहर)

शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी आणि मतदारसंघातील जनतेशी आज सोनईत (Sonai) संवाद साधला त्यात आपण शिवसेनेसोबतच (Shivsena) राहणार असल्याची घोषणा केली.

- Advertisement -

निवडणूकीनंतर सरकार स्थापनेअगोदर आपण शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला व तालुक्याला मंत्रिपद मिळाले त्यामुळे आपण कुठेही जायचे नाही, असे शंकरराव गडाख यांनी म्हटले. ते सोमवारी सोनई येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी भरपावसात १५ हजार कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि अपक्ष आमदार व नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जात असताना आता नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी मोठी घोषणा केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या