Wednesday, April 24, 2024
Homeजळगावजळगाव दुग्धविकास संथ्येेवर आ.मंगेश चव्हाण मुख्य प्रशासक

जळगाव दुग्धविकास संथ्येेवर आ.मंगेश चव्हाण मुख्य प्रशासक

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी –

जळगाव जिल्हा सहकारी दुग्धविकास संस्था मर्यादित जळगांव या संस्थेवर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्य प्रशासक पदी निवड झाली.

- Advertisement -

तर माजी जि.प.सदस्य राजेंद्र वाडीलाल राठोड यांची सहप्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दोघांच्या नेमणुकीबद्दल सर्वत्र अभिनंदन केलेे जात आहे. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्यातील भाजपामधील अनेक राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या