नाशिक | Nashik
काँग्रेसचे त्र्यंबक इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना करोनाची लागण झाली आहे.
- Advertisement -
करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पेजद्वारे दिली आहे. खोसकर हे सध्या आयसोलेशन मध्ये आहेत.
आमदार खोसकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे की ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून आपण कुणी माझ्या संपर्कात आला असाल तर करोना चाचणी करून घ्या, स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.