Friday, April 26, 2024
Homeनाशिकआमदार देवयानी फरांदे करोना पाॅझिटिव्ह

आमदार देवयानी फरांदे करोना पाॅझिटिव्ह

नाशिक । Nashik

नाशिकमध्यच्या भाजप आमदार प्रा.देवयानी फरांदे यांचा करोना चाचणी अहवाल रविवारी (दि.१३) पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

- Advertisement -

मुंबईतील दोन दिवसीय अधिवेशन संपवून प्रा.फरांदे त्यांचा जळगाव दौरा आटोपून नाशिकला परतल्या होत्या. तेथून आल्यावर सावधगिरी म्हणून त्यांनी करोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

मध्यला काळात ते अनेकांच्या संपर्कात आल्या. ते बघता संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून करोना चाचणी करुन घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या