Wednesday, May 15, 2024
Homeमहाराष्ट्रMHT CET परीक्षेच्या तारखा जाहीर

MHT CET परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई | Mumbai

अखेर महाराष्ट्र MHT CET परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

मंत्री उदय सामंत यांनी म्हंटले आहे की, “उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा.”

- Advertisment -

ताज्या बातम्या